Surprise Me!

तुकाराम मुंढे यांचा कडक इशारा, पनीरवरून काय म्हणाले | Tukaram Mundhe on Fake Paneer

2026-08-05 60 Dailymotion

Tukaram Mundhe's strict warning on Fake Paneer!

अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी भेसळयुक्त आणि अ‍ॅनालॉग पनीर विकणाऱ्यांविरोधात कडक पवित्रा घेतला आहे. राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि उत्पादन केंद्रांची विशेष तपासणी केली जाणार असून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

#TukaramMundhe #FDA #Maharashtra #Paneer #FakeFood #PublicHealth #Action #IAS #FoodSafety #Mumbai #HealthAlert #MaharashtraPolice #Lokmat #Viral #Shorts

Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat